तरुण भारत

सांगली : शिराळा कृषी विभागाच्यावतीने रब्बी पीकस्पर्धा

प्रतिनिधी / शिराळा

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व शिराळा कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील यांनी दिली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२१ आहे. या स्पर्धेत रब्बी ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांचा समावेश आहे. ही स्पर्धा तालुका पातळीवर होणार आहे.

Advertisements

स्पर्धेची बक्षिसे पूढील प्रमाणे :
प्रथम क्रमांकास – ५०००, द्वितीय क्रमांकास – ३००० तर तृतीय क्रमांकास १००० रु. पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
अर्जासोबत ३०० रूपयेचे चलन, ७/१२ व ८ अ (खातेउतारा), आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स ही आहेत.

Related Stories

उपनिरीक्षकांसह सहा पोलीसांना कोरोना

Abhijeet Shinde

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Abhijeet Shinde

सांगली : मिरज शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

Abhijeet Shinde

सांगलीत वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन; 15 राज्यातील विक्रेत्यांचा सहभाग

Abhijeet Shinde

कोंबडीचोर मित्रांकडून पोल्ट्रीचालकाची फसवणूक

Abhijeet Shinde

संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पत्रकार गिरीश कुबेरवर गुन्हा दाखल करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!