तरुण भारत

कर्नाटक: पुण्याहून प्रथम कोविशील्ड लस बेंगळूरला रवाना

बेंगळूर/प्रतिनिधी

देशभरात १६ जानेवारीपासून कोविड -१९ लसीकरण सुरू होण्याच्या अगोदर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून कोविशील्ड लस बेंगळूरला रवाना झाली.

कर्नाटकात पहिल्या टप्प्यात कोविड लसच्या ७.९५ लाख कुपी मिळणार असून ती आनंदराव सर्कलजवळील सरकारी साठवण सुविधेत ठेवल्या जातील, असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मंगळवारी सांगितले.

Advertisements

Related Stories

बेंगळुरात 5 दिवसात 242 मुलांना कोरोना

Amit Kulkarni

सरकारला आपला पाठिंबा राहील

Amit Kulkarni

कोरोना लसीकरण मोहिमेस सहकार्य करा : केंद्रीय मंत्री सदानंद गौडा

Abhijeet Shinde

सिद्धरामय्यांना मेळावे घेण्यास काँग्रेस हायकमांडचा हिरवा कंदील

Amit Kulkarni

बीएमटीसी शनिवार-रविवार ४५० ते ५०० बसेस चालविणार

Abhijeet Shinde

वादग्रस्त सीडीप्रकरणी आणखी दोघांची चौकशी

Amit Kulkarni
error: Content is protected !!