तरुण भारत

अफगाणिस्तानचा दहशतवाद्यांवर एअरस्ट्राईक

ऑनलाईन टीम / काबुल : 

अफगाणिस्तानच्या हवाई दलाने निमरोज प्रांतामध्ये शनिवारी रात्री केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये 14 दहशतवादी मारले गेले आहेत. यापैकी 9 दहशतवादी पाकिस्तानी तर 5 दहशतवादी तालिबानी आहेत. या हल्ल्यात 18 अफगाण नागरिकही मारले गेले आहे. अफगाणिस्तानच्या गझनीमध्ये प्रांतीय परिषदेचे प्रमुख बाज मोहम्मद नासिर यांनी यासंदर्भात स्थानिक मीडियाला माहिती दिली आहे. 

Advertisements

या हल्ल्यात मारले गेलेले 18 सामान्य नागरिक एकाच कुटुंबातील आहेत. त्यामध्ये 8 मुले, 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. या मृतांचे नातेवाईक सरकारकडे न्यायाची मागणी करत 18 जणांचे मृतदेह घेऊन निमजोर प्रांताची राजधानी असलेल्या जारंज येथे पोहोचले आहेत.

Related Stories

शहरात वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव

datta jadhav

ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना बाधिताचा मृत्यू

Patil_p

जिल्हय़ात ४० बाधितांचा मृत्यू, बळींची संख्या ९०० पार

Abhijeet Shinde

बटरफ्लाय पॉईंट होणार कुलूपबंद

Patil_p

‘चौसिंगा’च्या शिकार प्रकरणी २ आरोपींना अटक

Sumit Tambekar

कासकडे जाणाऱया 50 जणांवर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!