तरुण भारत

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण

  • राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त

ऑनलाईन टीम / मुंबई :

सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 

Advertisements

12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती. त्या निमित्ताने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आले. स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या टीमने 150 रोपटी लावली. या कार्यक्रमाला डॉ. अमोल कोल्हे, नीना कुळकर्णी आणि सयाजी शिंदे हे उपस्थित होते. 

शिवजयंती निमित्ताने शिरूर येथे बायोडायव्हर्सिटी प्लांटची उभारणी करणार असल्याचे डॉ. कोल्हेनी या वेळी सांगितलं. शिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशाल, या वृक्षारोपणाचा विचार घेऊन या वेळी शिवनेरीवर देखील जाऊ असंही ते म्हणाले. 

जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त मी सगळ्यांना हे आव्हान करतो की झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या तरच लोक त्यांना जपतील. 

Related Stories

कमर्शियल चित्रपट करण्याची इच्छा

Patil_p

तुमच्या तोंडात साखर पडो

Patil_p

मेरे देश की धरतीमध्ये दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

Patil_p

शहरी- ग्रामीण जीवनाचे वास्तव मेरे देश की धरती

Patil_p

आई कुठे काय करते‘ मालिकेत नवं वळण

Patil_p

ज्या मुंबईने ओळख दिली तेच… : धनंजय मुंडे

Rohan_P
error: Content is protected !!