तरुण भारत

देशात 15,968 नवे बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 15 हजार 968 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 202 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 04 लाख 95 हजार 147 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 51 हजार 529 एवढी आहे.

मंगळवारी 17,817 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 29 हजार 111 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 14 हजार 507 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 18 कोटी 34 लाख 89 हजार 114 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 36 हजार 227 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.12) करण्यात आल्या. 

Related Stories

दिल्ली ‘गुडिया’ बलात्कार प्रकरणात दोघे दोषी

Patil_p

भारतात मागील 24 तासात 78,512 नवे कोरोना रुग्ण, 971 मृत्यू

datta jadhav

बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोना

Patil_p

इस्रायलचा ‘आत्मनिर्भर भारत’ला पाठिंबा

Omkar B

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना कोरोनाची बाधा

pradnya p

देशातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम : केंद्रीय गृहमंत्रालय

pradnya p
error: Content is protected !!