तरुण भारत

सातारा : नेले येथे चिकन वाटप करणाऱ्या दोघांवर गुन्हा

सातारा / प्रतिनिधी : 

ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असताना सातारा तालुक्यातील नेले येथे एका पॅनलकडून मतदारांना चिकन, मटण वाटप सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिवराम साबळे यांच्या निदर्शनास आले.

Advertisements

त्यानंतर अनिकेत राजेंद्र पिसाळ, अशोक सुधाकर जाधव (दोघे, रा.नेले ता.सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पाटोळे तपास करत आहेत.

Related Stories

फुकट राहु द्या विकत तरी लस द्या…!

Amit Kulkarni

सातारा : लोणंदच्या बाजार समितीत ‘गरवा कांद्या’ला उच्चांकी दर !

Abhijeet Shinde

सातारा : कराड येथील निवृत्त शिक्षकाने साकारला पंधरा फुटी आकाशदिव

Abhijeet Shinde

सरकारने मंदिरे खुली करावीत

Omkar B

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

Patil_p

जिल्ह्यातील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार

Patil_p
error: Content is protected !!