तरुण भारत

सनटेकच्या प्रकल्पांना तिमाहीत दमदार प्रतिसाद

मुंबई

 बांधकाम क्षेत्रातील नावाजलेली कंपनी सनटेक रिऍल्टीच्या प्रकल्पातील घरांना डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये चांगला प्रतिसाद लाभला आहे. कंपनीच्या डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत घर बुकिंगच्या प्रमाणात 75 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे समजते. कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये 349 कोटींच्या घरांचे बुकिंग नोंदवले आहे. मागच्या तिमाहींच्या तुलनेत ही वाढ 75 टक्के अधिक आहे. ग्राहकांच्या मागणीचा वाढता कल लाभदायक ठरला असून कंपनीची तयार घरे आणि नव्या नियोजीत प्रकल्पातील घरांचे बुकिंग ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात केले आहे. स्टॅम्प डय़ुटी व सर्वात कमी असणारे गृहकर्ज व्याजदर पाहून खरेदीदारांनी प्रकल्पात घर घेणे अधिक पसंत केल्याचे सनटेकच्या सूत्रांनी सांगितले.

Related Stories

श्रीमंताच्या यादीत जगात पाचव्या स्थानी अंबानीची झेप

Patil_p

चहा उत्पादन 54टक्के घटले

Patil_p

सप्टेंबरमध्ये इंधन मागणी वाढली

Omkar B

गुगलने चिनची 2500 यूटय़ूब चॅनेल्स काढून टाकली

Patil_p

शेअर बाजाराची आठवडय़ाची सुरूवात तेजीसह

Omkar B

क्वालकॉमची दमदार कामगिरी

Patil_p
error: Content is protected !!