तरुण भारत

बीएमडब्ल्यूची नवी स्पोर्टस् कार बाजारात

नवी दिल्ली

 लक्झरी कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूने आपली नवी स्पोर्टस् कार बीएमडब्ल्यू 220 आय एम स्पोर्ट्स नुकतीच लॉन्च केली आहे. या गाडीला ट्वीन पॉवर टर्बो पेट्रोल इंजिनची जोडणी असल्याने चालवण्यास ही गाडी आरामदायी ठरणारी आहे, असा कंपनीचा दावा आहे. केवळ सात सेकंदात सदरची कार शून्य ते शंभर किलोमीटर प्रति तास इतका वेग सहज घेऊ शकते. टू लिटर फोर सिलेंडर डिझेल इंजिनची गाडीही कंपनीने सादर केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत एक्स शोरूम 41 लाख रुपये इतकी असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याचप्रमाणे बीएमडब्ल्यूकडून दोन सिरीजतंर्गत ग्रॅन कूप ही गाडीही बाजारात लाँच करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Related Stories

नवीन वर्षात कार महागणार

Patil_p

टाटा मोटर्सकडून 40 लाख कार्सचे उत्पादन

Patil_p

नवीन वर्षात स्कोडा 2.5 टक्क्यांनी किमती वाढविण्याच्या तयारीत

Patil_p

हार्ले डेव्हीडसन जानेवारीपासून कार्यरत

Omkar B

लॉकडाऊनमुळे वाहन निर्यात 73 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

टोयोटा भारतातला विस्तार गुंडाळणार

Patil_p
error: Content is protected !!