तरुण भारत

आजचे भविष्य गुरुवार दि. 14 जानेवारी 2021

मेषः नोकरी करणाऱयांना नवीन कामे करण्याची संधी.

वृषभः रजेवर जाणे, सेवानिवृत्ती अशा घटना घडतील.

Advertisements

मिथुनः राजकारणात असाल तर सावध राहा.

कर्कः महत्त्वाची व्यक्ती दूर जाईल, मतभेद टाळा.

सिंहः इंजिनियर वगैरे लोकांनी जपून राहावे.

कन्याः काही महत्त्वाचे मोठे बदल दिसून येतील.

तुळः चांगली घटना यश मिळवून देईल, मानसिक समाधान देणारा योग.

वृश्चिकः बुद्धी कौशल्याने अडचणीवर मात कराल.

धनुः कितीही संकटे आली तरी त्यातून जिद्दीने मार्ग निघेल.

मकरः कलावंतांना प्रसिद्धी मिळण्याची शक्यता.

कुंभः जीवनाच्या वाटचालीस नवे वळण लाभेल.

मीनः ताणतणावामुळे काही काळ घरापासून दूर रहावेसे वाटेल.

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 मे 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 7 नोव्हेंबर 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.13 जानेवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 26 मे 2020

Patil_p
error: Content is protected !!