तरुण भारत

अमेरिका दिवसभरात 4 हजार बळी

अमेरिकेत कोरोनाबळींचा आकडा अत्यंत वेगाने वाढत आहे. दिवसभरात तेथे 4 हजार जणांना कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. अमेरिकेत लसीकरण मोहिमेनंतर देखील संक्रमणच नव्हे तर बळींचा आकडाही वाढू लागला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 3.89 लाख लोकांचा मृत्यू महामारीमुळे झाला आहे. दिवसभरात तेथे 2 लाख 22 हजार नवे रुग्ण सापडले आहेत.

Related Stories

अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

prashant_c

मेक्सिकोमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 19 लाख 57 हजार 889 वर

Rohan_P

अरुणाचल सीमेजवळ चीन उभारणार रेल्वे प्रकल्प

datta jadhav

सांडपाण्यातून इंधन निर्मिणार पर्पल जिवाणू

Patil_p

अफगाणींचे भवितव्य अंधकारमय

Patil_p

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उत्तर कोरियाने केला खुलासा…

prashant_c
error: Content is protected !!