नेदरलँड्समध्ये लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत, तसेच लोकांना निर्बंधांचे पालन करावे लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट पेल आहे. आरोग्य मंत्रालयाने अतिदक्षतेचा इशारा कायम ठेवला असून टाळेबंदीचा कालावधी 3 आठवडय़ांनी वाढविला आहे. आमच्याकडे अन्य कुठलाच मार्ग नसल्याचे सरकारने म्हटले आहे.


next post