तरुण भारत

मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘देशवासियांना मकर संक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा. उत्तरायण सूर्यदेव सर्वांच्या आयुष्यात नवी  ऊर्जा आणि नवा  उत्साह घेऊन येवो अशी मी प्रार्थना करतो.’ सर्वाना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!!

‘भारतातील अनेक भागांमध्ये मकर संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा केला जातो. हा पवित्र सण भारताची विविधता आणि आपल्या परंपरांचे दर्शन घडवतो. आपल्या निसर्गाप्रति आदर व्यक्त करण्याचे महत्व देखील हा सण अधोरेखित करतो’ असे पंतप्रधान म्हणाले.

Related Stories

भारतीय सैन्याकडून काश्मिरी लघुपट प्रसारित

Omkar B

दिल्ली परिसर पुन्हा भूकंप हादरला

Patil_p

दिल्लीत 1,741 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

pradnya p

काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

मच्छीमारांच्या कर्जमाफीची रक्कम अर्थखात्याकडून मंजूर

Patil_p

चीनच्या माघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण

Patil_p
error: Content is protected !!