तरुण भारत

सांगली जिल्ह्यात दुपारी साडेतीन पर्यंत 68 टक्के मतदान

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून 142 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने व शांततेत मतदान सुरु असून दुपारी दुपारी साडेतीन पर्यंत 68 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यात 142 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पूर्ण काळजी व तपासणी करुन मतदान यंत्रणा काम करते आहे. कुठेही अनूचीत प्रकार समोर आलेला नसुन जिल्ह्यात सर्वाधिक 36 ग्रामपंचायतीसाठी तासगाव तालुक्यात मतदान सुरु आहे. त्या पाठोपाठ जतला 29 तर मिरज तालुक्यात 22 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु आहे. तसेच अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत.

Advertisements


Related Stories

सांगली : तुजारपुरात पत्नीसह शेजाऱ्यावर तलवारीने खुनी हल्ला,पतीची आत्महत्या

Abhijeet Shinde

राजू शेट्टींनी पीक विमा कंपनीची बोगसगिरी आणली उघडकीस

Abhijeet Shinde

सांगली : संतोषवाडी येथे घरावर सशस्त्र दरोडा 58 हजारांचा ऐवज लंपास

Abhijeet Shinde

MPSC EXAM : परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू

Abhijeet Shinde

सांगली : २५ हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी व संगणक ऑपरेटरला अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर – सांगली पूरग्रस्त उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!