तरुण भारत

महिला टेनिसपटू मॅडिसन कीज कोरोनाबाधित

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेची महिला टेनिसपटू मॅडिसन कीज हिला कोरोनाची बाधा झाली असल्याने ती पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

Advertisements

25 वषीय मॅडिसन कीजची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यावेळी ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तिला काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू अँडी मरेलाही कोरोनाची बाधा झाली असल्याने तो ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी होण्याची शक्मयता दुरावली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा 8 ते 21 फेब्रुवारी दरम्यान मेलबोर्नमध्ये खेळविली जाईल. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत कोरोना समस्येमुळे आपल्याला सहभागी होता येत नसल्याने मॅडिसन कीजने नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

कोंटाव्हेट उपांत्य फेरीत, मुगुरूझा विजयी

Patil_p

आकाश चोप्रावरही इंग्लंडमध्ये वर्णद्वेषी टिपणी

Patil_p

आर्चर वनडे मालिकेतून बाहेर

Patil_p

भारताच्या सरिता मोरला रौप्यपदक

Patil_p

पंडय़ा बंधू, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स संघात दाखल

Patil_p

टी-20 मालिकाविजयासाठी विराटसेना सज्ज

Patil_p
error: Content is protected !!