तरुण भारत

देशात 2.11 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 05 लाख 42 हजार 841 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 01 लाख 79 हजार 715 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 2 लाख 11 हजार 033 रुग्ण उपचार घेत आहेत.

Advertisements

देशात मागील 24 तासात 15 हजार 158 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 16 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शुक्रवारी 275 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 093 एवढी आहे.

देशात आतापर्यंत 18 कोटी 57 लाख 65 हजार 491 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 03 हजार 093 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.15) करण्यात आल्या. 

Related Stories

एप्रिलमध्ये सुरू होणार संघाची सैन्यशाळा

Patil_p

अफगाणिस्तानात IPL च्या प्रसारणावर बंदी

datta jadhav

“मी काश्मिरी पंडित; माझ्या सर्व बंधूंना आश्वासन देतो की”…. – राहुल गांधी

Abhijeet Shinde

मेट्रोमॅननंतर भारताची धावराणी पी.टी.उषा भाजपच्या वाटेवर

Patil_p

बलात्कार-हत्येने दिल्ली पुन्हा हादरली

Patil_p

कामाच्या ताणामुळे मनोरूग्णांमध्ये वाढ

Patil_p
error: Content is protected !!