तरुण भारत

साताऱ्यात वृद्ध महिलेचा खून

सातारा / प्रतिनिधी : 

साताऱ्यातील कृष्णानगर येथे गजानन सोसायटीत केशव निवास येथे 65 वर्षीय वृद्धेचा धारधार शस्त्राने अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

Advertisements

जया गणेश गायकवाड-पाटील (वय 65) असे त्या वृद्धेचे नाव असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सह पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ हे दाखल झाले होते.तसेच डॉग स्कॉड, ठसे तज्ञ बोलवण्यात आले असून, पोलीस शोध घेत आहेत.

Related Stories

जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा टाईमपास बंद करा

Patil_p

साताऱ्यात टपरीधारकांना अतिक्रमण विभागाचे अभय?

datta jadhav

शहरातील बेवारस वाहने भंगारात देण्याची मागणी

Patil_p

चार दिवसांनी पॉझिटिव्हीटी 7.06 टक्क्यांवर

datta jadhav

जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांवर

datta jadhav

आयपीएल मधील खेळाडुचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!