तरुण भारत

राजाधिराज, टायगर्स, पाटील मळा संघ पुढील फेरीत

बेळगाव

 एस.आरएस. हिंदुस्थान कोनवाळ गल्ली आयोजित खुल्या सिक्स साईन निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धा शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात राजाधिराज, सिक्स टायगर्स, शिवाजीनगर, विटा बी, फेन्को ब्रदर्स, पाटील मळा, एसआरएस ए, विटा ए, डीयुएफसी बी संघ पुढील फेरीत पोहोचले.

Advertisements

संभाजी उद्यान महाद्वार रोड मेदानावर सुरू असलेल्या या फुटबॉल स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून राजाधिराज संघाने गोकुळ एफसी संघाचा 2-1, दुसऱया सामन्यात सिक्स टायगर्स संघाचा 3-0, तिसऱया सामन्यात ब्रदर्स एफसी संघाने शिवाजीनगर संघाचा 2-1, विटा बी संघाने तिरंगा संघाचा 4-3, फेन्का ब्रदर्स संघाने माहिरा एफसी संघाचा 1-0 असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश मिळविला आहे.

Related Stories

पहिल्या डावाअखेर न्यूझीलंड 85 धावांनी आघाडीवर

Patil_p

श्रीकांतची विजयी सुरुवात, साई प्रणीत पराभूत

Patil_p

शेवटच्या स्थानावरील हैदराबादचा आरसीबीला झटका

Patil_p

भारत अ संघ 219 धावांनी पिछाडीवर

Patil_p

दुसऱया डब्ल्यूटीसीसाठी गुण पद्धतीत बदल

Patil_p

विविध राज्यांच्या क्रीडामंत्र्यांची ऑनलाईन बैठक

Patil_p
error: Content is protected !!