तरुण भारत

आजचे भविष्य सोमवार दि. 18 जानेवारी 2021

मेषः नोकरीत ताणतणावाचे वातावरण राहील.

वृषभः कामाचे कंत्राट दुसरेच घेण्याचा प्रयत्न करतील.

मिथुनः त्रास झाला तरी व्यवसाय बदलण्याचा विचार करू नका.

कर्कः जुन्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरा.

सिंहः नवीन आर्थिक व्यवहार जपून केल्यास चांगले.

कन्याः परस्थळी जाताना तेथील नियम आवश्य पाळा.

तुळः देणीघेणी, प्रवास व गुंतागुंतीचे व्यवहार टाळावेत.

वृश्चिकः मोबाईलवर बोलताना जपावे, दुरूपयोग होण्याची शक्यता.

धनुः अर्धवट ज्ञानी व्यक्तीशी व्यवहार करताना जपा.

मकरः धोक्याकडे दुर्लक्ष करू नका, आज वाटाघाटी नको.

कुंभः प्रेमपत्राच्या मोहामुळे नको त्या वस्तू खरेदीचा प्रसंग.

मीनः खरेदी-विक्रीत सावध राहा फसवणुकीची शक्यता.

Related Stories

आजचे भविष्य रविवार दि. 20 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 18 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 24 ऑक्टोबर 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 27 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 29 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 14 मे 2020

Patil_p
error: Content is protected !!