तरुण भारत

जेफ बेजोस फोर्ब्सच्या यादीत अग्रस्थानी

नवी दिल्ली

 अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी पुन्हा एकदा जगातील नंबर एकचे श्रीमंत होण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी टेस्लाचे मुख्य एलॉन मस्क यांना मागे टाकले आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलिनियर इंडेक्सच्या ताज्या यादीत (18 जानेवारी) बेजोस यांनी नंबर वनचे स्थान काबीज केले आहे. 181.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बेजोस अग्रस्थानावर राहिले आहेत. दुसऱया नंबरवर असणाऱया मस्क यांची संपत्ती 179.2 अब्ज डॉलर्सवर आली आहे. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती 76 अब्ज डॉलर्सची झाली असून क्रमवारीत ते दहाव्या स्थानावर आहेत.

Advertisements

Related Stories

जनधन योजना खाती 43 कोटींवर

Patil_p

ऍपलची नवी उत्पादने दिमाखात सादर

Patil_p

लार्सन ऍण्ड टुब्रो फायनान्सचा नफा वाढला

Amit Kulkarni

डार्क वेब-सायबर क्राईमचे अंडरवर्ल्ड

Patil_p

हवाई प्रवास दर जैसे थे

Patil_p

अदानी समूह पेट्रोल-डिझेलही विकणार

Patil_p
error: Content is protected !!