तरुण भारत

एचसीएल करणार 20 हजार जणांची भरती

मुंबई

 आयटी सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱया एचसीएल टेक्नॉलॉजीस कंपनीकडून आगामी काळात नव्या उमेदवारांच्या भरतीला प्राधान्य दिले जाणार आहे. पुढील दोन तिमाहीत ही नवी भरती होणार असून सुमारे 20 हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नोएडाच्या कंपनीने 10 अब्ज डॉलर्सचा टप्पा कॅलेंडर 2020 वर्षात पार केला आहे. येणाऱया काळात 12 हजार 400 आणि 6 हजार 500 हून अधिक कर्मचारी नव्याने कंपनीत सामावून घेतले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

सन फार्माला 984 कोटींचा नफा

Amit Kulkarni

अंतिम दिवशी बाजार घसरणीसह बंद

Patil_p

डिक्सॉन टेक्नॉलॉजीसची बोटसोबत भागीदारी

Patil_p

म्युच्युअल फंडाच्या ‘एनएफोओ’मध्ये तेजी

Patil_p

विप्रोकडून ब्राझीलच्या फर्मची खरेदी

Patil_p

बँकांसमोर आता टेक कंपन्यांचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!