तरुण भारत

संगमेश्वर बाजारपेठेत कोकणी मेव्याची एन्ट्री

संगमेश्वर/ वार्ताहर

संगमेळर बाजारपेठेत विक्रीसाठी कैरी व काजू दाखल होण्यास सुरुवात झाली असून हंगामाच्या प्रारंभीच बाजारात आलेल्या या कोकणी मेव्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संगमेश्वर बाजारपेठेत दरवर्षी फेबुवारीच्या प्रारंभी कैऱया दाखल होतात. यावर्षी हवामानाचा फटका बसूनही काही भागातून मोठय़ा प्रमाणात कैऱया दाखल होऊ लागल्या आहेत. सध्या एक कैरी 5 ते 20 रुपयांपर्यंत विकली जात आहे. ओल्या काजूचा गर 5 ते 15 रुपयापर्यंत विकला जात आहे.

Related Stories

जिल्हय़ात कोरोनाचे नवे 27 रूग्ण

Patil_p

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Shankar_P

कंटेनर-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार

Patil_p

‘कोरोना’ संकटामुळे शेतकरी चिंतेत

NIKHIL_N

नाणार सोडून कुठेही रिफायनरी होऊ शकते!

Patil_p

तब्बल 14 वर्षांनंतर प्रकल्पग्रस्ताचे घर प्रकाशमय

NIKHIL_N
error: Content is protected !!