तरुण भारत

सातारा-पंढरपूर बसवर दरोडेखोरांची दगडफेक

सातारा

सातारा-पंढरपूर एसटीवर 10 ते 15 दरोडेखोरांनी दगडफेक केली. यामध्ये एसटीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी एसटीवर ताबा मिळवल्याने एकच खळबळ उडाली. पंढरपूरहून साताऱयाकडे एसटी जात असताना माळशिरसजवळील पिलीव घाटात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दगडफेकीत एसटीचा चालक जखमी झाला आहे.

Advertisements

Related Stories

सातारा नगरपालिका आणि झेडपी कोरोनाच्या विळख्यात

Shankar_P

शशिकांत शिंदेंचा आज उमेदवारी अर्ज दाखल होणार

Patil_p

सातारा : वडजलवाडीत गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द

triratna

साताऱयात मुली का संतापल्या

Patil_p

काँग्रेस कमिटीवर दगडफेक करणाऱयांचा निषेध

Amit Kulkarni

साताऱयात वाढू लागली गुन्हेगारी

Patil_p
error: Content is protected !!