तरुण भारत

होम फर्स्टचा आज आयपीओ बाजारात

मुंबई

 होम फर्स्ट फायनान्स कंपनीचा आयपीओ गुरूवारी 21 जानेवारीला बाजारात दाखल होणार असून त्यासाठी सेबीने मंजुरी दिली आहे. मुंबईतील अफोर्डेबल घरांच्या प्रकल्पांना अर्थ पुरवठा करणाऱया कंपनीचा आयपीओ 21 जानेवारीला बाजारात येणार असून 517 ते 518 इतका समभागाचा भाव असणार असल्याचे समजते. या आयपीओच्या माध्यमातून 1 हजार 153 कोटी रुपये उभारण्याचे प्रयत्न होणार आहेत. आयआरएफसीच्या आयपीओनंतर होमफर्स्टचा तिसरा आयपीओ बाजारात उतरणार आहे. इंडिगो पेंट्सचा आयपीओ 20 जानेवारीला बाजारात दाखल झाला आहे. या माध्यमातून इंडिगो पेंट्स निधी उभारणार आहे.

Related Stories

कोल इंडिया सौर प्रकल्पांमध्ये 5,650 कोटी गुंतवणार

Patil_p

पाच दिवसात प्रथमच बाजारात तेजीची उसळी

tarunbharat

इंडिगो एअरलाईन्सला 12 टक्के तोटा

Patil_p

मद्य विक्रीत घसरण

Patil_p

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळला

Patil_p

केमिकल कंपनी आरसीएफ आता सॅनिटायझर उत्पादनात उतरणार

Omkar B
error: Content is protected !!