तरुण भारत

रणदीप हुड्डाच्या पत्नीच्या भूमिकेत उर्वशी रौतेला

उर्वशी  रौतेला लवकरच एका जीवनपटात दिसून येणार आहे. जीवनपटात काम करणे हे एका कलाकारासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असल्याचे तिने म्हटले आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये उर्वशी आता रणदीप हुड्डाच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसून येईल. थ्रिलर सीरिज पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील खऱयाखुऱया घटनांवर आधारित आहे. 

अलिकडेच या सीरिजचे चित्रिकरण सुरू झाले आहे. याचबरोबर उर्वशीने अलिकडेच एका दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. उर्वशी यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला चित्रपट ‘व्हर्जिन भानुप्रिया’मध्ये दिसून आली होती.

Advertisements

Related Stories

थरारक अनुभूती देणारा भयपट काळ

Patil_p

तुझं माझं अरेंज मॅरेजमध्ये प्रीतम कागणे

Patil_p

बिग बॉस फेम सारा गुरपाल कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

बायकोला गृहित धरणाऱयांची होणार कानपिळी

Patil_p

बिग बॉस फेम एजाज खानला NCB कडून अटक

pradnya p

मिशेल मोरोनची लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री

Patil_p
error: Content is protected !!