तरुण भारत

देशात 1.88 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 25 हजार 428 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 02 लाख 83 हजार 708 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 1 लाख 88 हजार 688 रुग्ण उपचार घेत आहेत.

Advertisements

देशात मागील 24 तासात 14 हजार 545 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18 हजार 002 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 163 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 53 हजार 032 एवढी आहे.

देशात आतापर्यंत 19 कोटी 01 लाख 48 हजार 024 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 242 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.21) करण्यात आल्या.

Related Stories

जम्मू : कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द

Rohan_P

कोरोनाचा परिणाम रोखण्यासाठी सरसावली रिझर्व्ह बँक

tarunbharat

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावरुन पक्षात फूट?; सोनिया गांधी घेणार निर्णय

triratna

राज्यात बाधितांची संख्या दोन हजार पार

Patil_p

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर बंदी

triratna

6 फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’

datta jadhav
error: Content is protected !!