तरुण भारत

सातारा : सदर बाजारात आढळला मृत बगळा

सातारा / प्रतिनिधी :

सदर बाजारमधील करी आप्पा चौकालगत असलेल्या बागेजवळ आज सकाळी मृत बगळा आढळून आला. जिल्ह्यात बर्ड फ्लूचे आगमन झाले आहे. त्यातच शहरात मृत बगळा आढळून आल्याने सदर बाजार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements

Related Stories

मोहिच्या माजी फौजदाराने फुलवला आंब्यांचा मळा तर पत्नी बनल्या 1000झाडांची आई

Patil_p

शाहूपुरीतील तो रुग्ण झोडत होता पाटर्य़ा

Patil_p

शहरात बांधकामांना नवीन वर्षात येवू लागली उर्जित अवस्था

Patil_p

‘रेमडेसिवीर’चे वितरण अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच

datta jadhav

सातारा जिल्हय़ाचा कोरोनामुक्तीत आलेख 75 टक्क्यांवर

Abhijeet Shinde

नृत्य परिषदेला रंगभूमी दिनी छत्रपतींचा आशीर्वाद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!