तरुण भारत

रत्नागिरी : दापोलीतील विरसई शाळेचा एक वर्ग मंदिरात भरणार

वार्ताहर / मौजेदापोली

निसर्ग चक्रीवादळाचा दापोलीतील सर्वच शाळांनाही फटका बसला आहे. या शाळांच्या दुरूस्तीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु अद्याप शाळांची कामे सुरू असले तरी प्रशासनाकडून 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग 27 जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे दापोलीतील विरसई येथील एक वर्ग मात्र मंदिरात बसवण्यात येणार असल्याचे दापोली शिक्षण विभागाकडून चौकशी दरम्यान सांगण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणूकीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे काही शाळांची कामे थांबली होती. परंतु ती आता वेग घेत असल्याचे देखील दापोली शिक्षण विभागाकडून चौकशी दरम्यान सांगण्यात आले.

Advertisements

Related Stories

वेंगुर्ले तालुका वकील संघटनेतर्फे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार

NIKHIL_N

जि. प. ची ‘स्टडी फ्रॉम होम’ सुविधा

NIKHIL_N

लांजा-कणगवलीतील बेपत्ता प्रौढाचा खून ?

Patil_p

माजगाव हायस्कूलमधील मुलींना सायकल वितरण

Ganeshprasad Gogate

केंद्राची ऑप्टिकल फायबर इंटरनेट योजना सिंधुदुर्गमध्ये राबविणार!

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा 10 वा बळी, बाधितांची संख्या 297 वर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!