तरुण भारत

सातारा : विहे गावातून घर गेले चोरीला

सातारा / प्रतिनिधी : 

पाटण तालुक्यातील विहे येथील अरविंद नारायण पाटील यांच्या मालकीचे घरच  हरवल्याची तक्रार त्यांनी पाटण आणि मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी घर शोधून द्यावे, घर चोरून नेणाऱ्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदनही त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना दिले. 

Advertisements

तत्कालीन पाटण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यावेळी केवळ पाहणी करण्यात आली. पुढे पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही. घरातच्या भिंतीही नाहीत, चौकटी गायब केवळ मोकळी जागा दिसते. घराचा घरफळा भरतात. माझं घर पोलिसांनी शोधून द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Related Stories

कृष्णा कारखान्यात अखेर तिरंगी लढत

Amit Kulkarni

ताडी विक्री करणाऱया रॅकेटचा पर्दाफाश

Patil_p

कांदाट बनच्या भूमीहीन शेतकऱ्यांना न्याय द्या

datta jadhav

मुथा चौकात गटरची जाळी अपघाताला देतंय निमंत्रण

Omkar B

सातारा जिल्ह्यात पदवीधरसाठी 58.27 तर शिक्षकसाठी 81.96 टक्के मतदान

Abhijeet Shinde

मनोरूग्ण तरुणाने मंगळवार पेठेत सात गाड्या फोडल्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!