तरुण भारत

किश्तवाडमध्ये पोलिसांच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील छातरू भागात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर आज दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

Advertisements

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ छातरू भागात शोधमोहीम हाती घेतली असून, सीआरपीएफ जवानांनाही पाचारण केले आहे.

Related Stories

मोदींची लोकप्रियता रालोआला तारणार ?

Patil_p

तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता ;सहकारी महिलेने केला होता लैंगिक अत्याचाराचा आरोप

triratna

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान ; ‘या’ दिग्गजांनी बजवला मतदानाचा हक्क

triratna

शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार : राजनाथ सिंह

pradnya p

”सरकारला आत्मचिंतन करण्याची वेळ”

triratna

लॉकडाऊन वाढवल्यानंतर हरियाणा सरकारने केली ‘ही’ घोषणा

pradnya p
error: Content is protected !!