तरुण भारत

तणावाच्या कारणास्तव जगातील ‘चिप’ उद्योगात चढउतार

बीजिंग

 साधारणपणे 1958मध्ये मायक्रोचिपचा अविष्कार झाला असून,  आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात ‘चिप’ उद्योगाची मागणी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सेमीकंडक्टर असणाऱया डिव्हाईस आणि मशिनची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. चिप उद्योगामध्ये होत असणाऱया बदलाच्या प्रभावाने जगात राजकीय घडमोडींवर पडल्याने राजकारण स्थिर होत गेले आहे. याचा परिणाम म्हणून अमेरिका चिप उद्योग मागे राहिला आहे. दुसरीकडे मात्र चिपचे उत्पादन केंद्र पूर्व आशियाकडे वेगाने मजबूत होत आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून सुरु असणाऱया संघर्षाला पूर्ण विराम मिळण्याचे संकेत आहेत. 2000 मध्ये या उद्योगांमध्ये 25 कंपन्या होत्या. सध्या तीनच आहेत. सर्वाधिक इंटेल समस्या ही आहे, की फक्त दक्षिण कोरियाची सॅमसंग आणि तैवानची टीएसएमसी आहे. दुसरीकडे हुआईच्या विरोधात अमेरिकेत निर्बंध असल्याने जवळपास 60 कंपन्या प्रभावीत आहेत. 2020 मध्ये टीएसएमसी चिनी कंपनीला विक्रीत 72 टक्क्यांची घसरण आली आहे. सदरच्या प्रभावाने चीन ‘चिप’ निर्मितीत वेगाने आत्मनिर्भर होण्याचा प्रवास करीत आहे.

Related Stories

ब्राझीलमध्ये 60 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 70 लाखांचा टप्पा

datta jadhav

दुष्प्रचाराचा पाकचा डाव उधळला

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 25 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

मक्का खुली होणार

Patil_p

चीननेही तैनात केली घातक बॉम्बर विमाने

Patil_p
error: Content is protected !!