तरुण भारत

बर्ल्ड फ्लूवर उद्या चर्चासत्र,स्पेशल चिकन फेस्टिवल होणार

जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

राज्यात बर्ल्ड फ्लूवर’चा शिरकाव झालेला आहे. याबाबत समज-गैरसमज पसरवली जात आहे. याबाबतची जनजागृती करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने परिसंवाद चर्चासत्राचे आयोजन केले आहे. रविवार 24 रोजी दुपारी चार वाजता मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र शासकीय विश्राम ग्रह जवळ हा कार्यक्रम होणार आहे. तरी या व्यवसायाशी संबंधित यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय. ए. पठाण यांनी केले आहे.

परभणी मार्गे राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला. कोल्हापुरातही रंकाळा तलाव अन्यत्र काही पक्षी मृत्यू त्यामुळे लोकांच्या मध्ये गैरसमज पसरला आहे. चिकन अंडी दरात पन्नास टक्क्यांहून अधिक घट झाली त्याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण रस्त्यावर येण्याची वेळ आली बर्ड फ्लू हा रोग पक्षाकडून पक्षाकडे संक्रमण होतो मानवी आरोग्याला याचा अजिबात धोका नाही. यासाठी जनतेचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. म्हणून रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे अशी माहिती डॉक्टर पठाण यांनी दिली.

Related Stories

वळिवडे येथील एक हॉटेल व्यावसायिक आणि गांधीनगर येथील एक महिला पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ

Abhijeet Shinde

मराठी अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम खाते हॅक

Abhijeet Shinde

हुपरीत 9 डॉक्टरांसह कोरोना रुग्णांची संख्या 207 वर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हॉकी स्टेडियम परिसरात 120 बेडचे कोविड सेंटर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृतात घट, नव्या रूग्णांत वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!