तरुण भारत

शेतकरी संघटनेची सोमवारी ट्रॅक्टर रॅली

प्रतिनिधी / सांगली

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. सोमवारी दि. २५ रोजी सांगली ते कोल्हापूर अशा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

नव्या जाचक कृषी कायद्यांविरोधात देशभर योजण्यात येत असलेल्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या ट्रॅक्टर मोर्चाची हाक दिली आहे. सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळा अशी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.

Related Stories

कोल्हापूर : सरवडेत गॅलरीचा स्लॅब कोसळून सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : चंडी तोळबळवाडी येथे तीस रुपयाच्या कारणावरून तरुणाचा खून

Abhijeet Shinde

महाराष्ट्र स्कुटर्समध्ये इथेनॉलवर चालणाऱया दुचाकीचे उत्पादन सुरु करा

Patil_p

”नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान मात्र टॅक्स वसूलीत मग्न”

Abhijeet Shinde

मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज जोतिबाची चैत्र यात्रा

Abhijeet Shinde

कोयनेची सत्तरी; वेग मंदावला

Patil_p
error: Content is protected !!