तरुण भारत

कारभार गल्ली, वडगाव येथे बाळासाहेबांना अभिवादन

प्रतिनिधी/ बेळगाव

कारभार गल्ली, वडगाव येथील नरवीर स्पोर्ट्स क्लबतर्फे शनिवारी शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी बाळासाहेबांचे सीमाप्रश्नासाठीचे योगदान याविषयी माहिती दिली.

Advertisements

यावेळी यल्लाप्पा कणबरकर, ज्ञानेश्वर मण्णूरकर, मदन कुडूसकर, परशराम चौगुले, दिलीप नाईक, ओंकार धामणेकर, बाबुराव जाधव, रामा शटवाजी, प्रथमेश काजोळकर, शिवा सप्रे, गजानन लाड, महादेव जाधव, विजय वारंग, यल्लाप्पा होसूरकर, सुरेश कुगजी यांसह नागरिक उपस्थित होते. 

Related Stories

केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

Amit Kulkarni

सेवाभावी डॉक्टर-सीएंचा यथोचित गौरव

Omkar B

गांधीनगर येथे पाण्याचा अपव्यय

Amit Kulkarni

खडीमशीन बंद करण्यासाठी रणकुंडये ग्रामस्थांचा मोर्चा

Patil_p

कर्णबधिरत्व निर्मूलन दिन साजरा

Omkar B

केएलईमध्ये ब्लॅक फंगसवर उपचार सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!