तरुण भारत

रांगोळी रेखाटून थोरपुरुषांना अभिवादन

बेळगाव प्रतिनिधी

जय हिंदचा नारा देत तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दुंगा, ही स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित करणाऱया नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या  जयंतीनिमित्त आणि जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे कधीच इतिहास रचू शकत नाहीत, हे बोल असलेल्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रांगोळी रेखाटून त्यांना अभिवादन केले.

Related Stories

मध्य रेल्वेच्या पॅसेंजर, धावताहेत कर्नाटकात

Patil_p

बेळगाव- इंदूर विमानसेवा उद्यापासून

Patil_p

श्री गणेश शरीरसौष्टव स्पर्धा 12 मार्च रोजी

Amit Kulkarni

डॉ. सतीश याळगी यांचा सत्कार

Patil_p

अलतगा येथे शाळा दोन सत्रात भरविण्याचा निर्णय

Patil_p

हिंडलगा दत्त मंदिराचा आज वर्धापन दिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!