तरुण भारत

विषारी द्रव्य प्राशन केल्याने प्रौढाचा मृत्यू

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरानजीकच्या कुवारबाव येथे विषारी द्रव्य प्राशन केल्याने प्रौढाचा मृत्यू झाल़ा हनुमंत रामू विटकर (50, ऱा कुवारबाव, रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े विटकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत होत़े रविवारी सकाळी वेटकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विटकर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारपणामुळे त्रस्त झाले होत़े याच कारणामुळे विटकर यांनी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले होत़े यावेळी त्यांना उलटय़ांचा त्रास होवून अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होत़े विटकर यांच्या मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े

Related Stories

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

NIKHIL_N

साताडर्य़ात लॉकडाऊनमध्ये वन्यप्राण्यांची शिकार

NIKHIL_N

रत्नागिरी (दापोली) : वीज ग्राहकांना वीज बिलांचा भूर्दंड कायम

triratna

रत्नागिरी : संगमेश्वरमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

triratna

‘कोरोना’ कालावधीतील वीजबिल माफ करावे!

NIKHIL_N

सुपारीचा समावेश फळबागेत करणार

Patil_p
error: Content is protected !!