तरुण भारत

विमान दुर्घटनेत चार फुटबॉलपटू ठार

वृत्तसंस्था/रिओ डे जेनेरिओ

रविवारी झालेल्या विमान दुर्घटनेत ब्राझीलचे चार फुटबॉलपटू ठार झाल्याची माहिती ब्राझीलच्या फुटबॉल फेडरेशनने दिली. ब्राझीलमधील पामास फुटबॉल क्लबचे हे चार फुटबॉलपटू हवाईप्रवास करीत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला.

Advertisements

सदर विमान ब्राझीलच्या टोकेनटिन्स राज्यातील गोनिया या विमानतळावरून टेकऑफ करत असताना धावपटीच्या शेवटी सदर विमान अचानक खाली कोसळले. या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश ब्राझीलच्या शासनाने दिला आहे. पामास क्लबचे खेळाडू सामना खेळण्यासाठी जात होते.

Related Stories

सचिनचा कोरोनाविरुद्ध मास्टरस्ट्रोक

Patil_p

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p

स्टॉपेज टाईममध्ये नेमारसह 5 खेळाडूंना रेड कार्ड

Patil_p

खेळाडू, प्रशिक्षकांसाठी शासनातर्फे वैद्यकीय, अपघाती विमा योजना

Amit Kulkarni

बर्लीन टेनिस स्पर्धेत सॅम्सोनोव्हा अजिंक्य

Patil_p

एकाच फुटबॉल संघातील 25 जणांना कोरोनाची लागण

datta jadhav
error: Content is protected !!