तरुण भारत

कोल्हापूर : वारणा साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव यांचे निधन


वारणानगर / प्रतिनिधी


वारणानगर येथील श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव उर्फ बाळासाहेब आनंदराव जाधव वय ५५ रा.बहिरेवाडी ता. पन्हाळा यांचे आज बुधवार दि.२७ रोजी पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.

Advertisements


स्व.पैलवान आनंदराव जाधव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, दूध संस्था, पतसंस्था यासह विविध संस्थाचे ते संस्थापक होते. बहिरेवाडीच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. पन्हाळा पचायत समितीचे माजी सभापती रविंद्र जाधव यांचे बंधू होत. वारणा समूहाचे संस्थापक स्व. तात्यासाहेब कोरे व स्व.पै. आनंदराव जाधव यानी वारणा समूहात एकदिलाने काम केले तोच वारसा बाळासाहेब जाधवं व माजी मंत्री आ. विनय कोरे यानी वारणा समूहात चालवला होता आज बाळासाहेब यांच्या निधनाने वारणा परिसरावर शोककळा पसरली असून वारणा बहिरेवाडी येथील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रध्दाजंली वहाण्यात आली.

Related Stories

राज्य सरकार हे घोटाळ्यांचे सरकार – माजी खासदार धनंजय महाडिक

Sumit Tambekar

कोल्हापूर : लग्नसराई धुमधडाक्यात, 27 कार्यालयांवर कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री

Abhijeet Shinde

पोषण आहार द्या : पैसे नको!

Abhijeet Shinde

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात आज एकही स्वॅब रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह नाही

Abhijeet Shinde
error: Content is protected !!