तरुण भारत

म्हैसाळ बंधाऱ्यातून मिरजेचा तरुण बेपत्ता

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णा नदीच्या बांधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. मुजमिल अल्ताफ मुजावर ( रा. रमा उद्यान परिसर ) असे नदीत बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. आयुष्य हेल्पलाईन टीम आणि ग्रामीण पोलीसांकडून शोधकार्य सुरू आहे.

मुजमिल हा बुधवारी दुपारी आपल्या नातेवाईकांसह म्हैसाळ बंधाऱ्यावर होता. त्याने पोहण्यासासाठी बंधाऱ्यात उडी मारली. मात्र, बराच उशीर झाला तरी तो बाहेर आला नाही. त्याच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलाविले. ग्रामस्थांनी पोलीस पाटील आणि ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी आयुष्य हेल्पलाईन टीमच्या सहाय्याने शोधकार्य सुरू केले आहे. बुधवारी दुपारपर्यंत मुजमिल हा मिळुन आला नाही.

Advertisements

Related Stories

एफआरपी संदर्भात खा. शरद पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात बैठक

Abhijeet Shinde

ग्रामविकास मंत्री 16 ऑगस्टला सांगली दौऱ्यावर

Abhijeet Shinde

सांगली : झरेसह ९ गावात संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून कलम १४४ लागू

Abhijeet Shinde

सागरेश्वर अभयारण्याला टाळे ठोकण्याचा इशारा

Sumit Tambekar

सांगली : स्पर्धा-परिक्षेतील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य द्या-प्रा.शरद पाटील

Abhijeet Shinde

सराटी तलाव फुटून शेतीचे नुकसान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!