तरुण भारत

करवीर तालुक्यात ६६ गावात होणार खुल्या प्रवर्गातील सरपंच

करवीर तालुक्यातील एकूण ११८ गावांचे आरक्षण जाहीर, ६९ गावात महिलाराज 

प्रतिनिधी / चुये

Advertisements

करवीर तालुक्यातील 118 ग्रामपंचायतींचे २०२० ते २०२५ या कालावधीतील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या खुल्या प्रवर्गातील 66 गावातील कारभाऱ्यांना सरपंच पदाची लॉटरी लागलेली आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे. रमणमळा परिसरातील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात तहसीलदार शितल भामरेमुळे यांच्या अध्यक्षतेखाली करवीर तालुक्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले. 

त्यातील ५४ गावातील निवडणूक चुरशीच्या वातावरणात पार पडली होती निकालानंतर सर्वांना उत्सुकता लागली होती. आरक्षण कोणते पडणार आणि गावच्या सरपंच पदावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कमालीची ताणली होती त्यामुळे आजच्या आरक्षणाचे वेळी नवनिर्वाचित सदस्य झालेल्या कारभाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. जाहीर झाले ले आरक्षण याप्रमाणे
या प्रवर्गातील 66 गावांचे आरक्षण याप्रमाणे

सर्व साधारण स्त्री
 केकतवाडी, सोनाळी, शिंदेवाडी, पाचगाव, वाडी पीर वडे, सरनोबतवाडी, बेले ,शेळकेवाडी, आमशी, वडणगे, म्हारुळ , कोगिल बु, कोथळी, चुये, कोगे, निगवे दुमाला, कुडित्रे, बहिरेश्वर, कांचनवाडी, देवाळे, कावणे, दन्याचे वडगाव, आंबेवाडी, शिये, वाकरे, खुपिर, कांडगाव,  आरळे चिंचवडे तर्फ कळे हलसवडे शिंगणापूर मुडशिंगी.

सर्वसाधारण पुरुष
सादळे मादळे, इस्पूर्ली, शिरोली दुमाला, आडूर, कोगील खुर्द, गर्जन, कळंबे तर्फ कळे, पाडळी बुद्रुक, हणबरवाडी, वाशी ,येवती, अरे, सडोली खालसा, हनमंत वाडी, दोनवडे, केर्ले, कंदलगाव, पासार्डे, महे, बाचणी, परिते, कणेरी, रजपुतवाडी, पाडळी खुर्द, सांगवडेवाडी, चिखली, पडळवाडी, तेरसवाडी, नागदेववाडी, चाफोडी, कुरुकली, म्हाळूंगे . 

नागरिकांचा मागास वर्ग
वरणगे, उचगाव, गणेशवाडी, सडोली दुमाला, सावळवाडी, जैताळ ,मांडरे, नेर्ली ,बालिंगा, हळदी, नंदवाळ ,हिरवडे खालसा, गोकुळ शिरगाव, पाटेकरवाडी, कसबा बीड.

ओबीसी स्त्री
हिरवडे दुमाला, हसुर दुमाला ,भाटवाडी, जठारवाडी, चिंचवाड, वसगडे ,कुर्डू, नितवडे, भूये, तामगाव, सागरुळ, सांगवडे , कळंबे तर्फ ठाणे साबळे वाडी धोंडेवाडी केर्ली .

अनुसुचित जाती जमाती – या मध्ये १९ गावांचा समावेश आहे

    अनुसुचित जाती .स्त्री
घानवडे ,भामटे, दिंडनेर्ली, निगवे खालसा,  वडकशिवाले,  बोलोली उपवडे, गाडेगोंडवाडी, भूयेवाडी, खाटागळे, 

   अनुसुचित जाती पुरुष ..
मोरेवाडी ,गांधिनगर, सावर्डे दुमाला ,गिरगाव, उजळाईवाडी, नंदगाव, कनेरीवाडी ,

Related Stories

हातकणंगले तासगाव ग्रामपंचायत बिनविरोध

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू, नव्या रूग्णांत वाढ

Abhijeet Shinde

स्वॅब देण्यासाठी ‘त्या’ युवतीची २८ तास प्रतीक्षा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दारात उभारून हॉर्न वाजवला म्हणून तरुणास लोखंडी गजाने मारहाण

Abhijeet Shinde

इचलकरंजीतील कुडचे मळ्यातील उर्वरित अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

शिवभोजन थाळीला `जीएसटी’चा कट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!