तरुण भारत

बालिका आदर्श विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

प्रतिनिधी / बेळगाव

टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Advertisements

 शाळेचे मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी आणि ज्येष्ठ शिक्षिका नेत्रा कुलकर्णी यांनी हार घालून प्रतिमेचे पूजन केले. यानंतर एकनाथ पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल मनोगतात त्यांची शिस्त, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे, असे नमूद केले.

 यावेळी विद्यार्थिनी नम्रता पाटील, समृद्धी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास गावडे यांनी केले. आभार विजय पार्लेकर यांनी मानले.

Related Stories

बेळगाव जिल्हय़ात गुरूवारी 218 जणांना कोरोनाची लागण

Rohan_P

बेळगाव जिल्ह्य़ात शुक्रवारी आणखी 148 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Patil_p

जायंट्स मेनने स्मशानभूमीमध्ये साजरी केली दिवाळी

Patil_p

वडगाव प्रसूतीगृहाला आरोग्याधिकाऱयांची प्रतीक्षा

Amit Kulkarni

दुसऱया दिवशी चिकोडी तालुक्मयातून 42 अर्ज दाखल

Patil_p

ग्रामीण भागात शाळा पुन्हा बहरल्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!