तरुण भारत

मिरजेत पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेस ‌शुभारंभ

म्हैसाळ / वार्ताहर

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हास्तरीय पल्स पोलिओ उद्घाटन सोहळा समारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्राजक्ता ताई कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सर्व परीसरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून विशेषतः वाडी वस्ती वरील  एकही बालक यांपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन सौ कोरे यांनी केले.

Advertisements

याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ त्रिशला खवाटे ,मिरज पंचायत समितीचे उपसभापती दिलीप कुमार पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद पोरे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत.प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी नंदकुमार खंदारे ,नूतन ग्रा.प सदस्य नंदकुमार कोरे (विजयनगर),यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य,  आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर , अंगणवाडी सेविका,, महिला  उपस्थित होते.

Related Stories

प्रशासनाच्या आदेशानंतरच दुकाने उघडणार

Abhijeet Shinde

सांगली : शांतिनिकेतनमध्ये साकारणार जिल्ह्यातील लेखकांचे ग्रंथदालन

Abhijeet Shinde

एक हजाराची लाच स्वीकारताना शिक्षण विभागाच्या क्लार्कसह तिघे गजाआड

Abhijeet Shinde

सांगली : अपघातात तरुणाचा मृत्यू, डंपर चालकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

अवकाळी पावसाने मणेराजूरीसह तासगांव तालुक्यातील द्राक्ष शेती उध्वस्त !

Sumit Tambekar

कवलापूर येथे लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Sumit Tambekar
error: Content is protected !!