तरुण भारत

बजेट 2021 : 75 वर्षावरील नागरिकांना आयटी रिटर्न्सपासून मुक्ती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

वयाची 75 वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांना आयटी रिटर्न्स भरण्यापासून मुक्ती देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे 75 वर्षावरील नागरिकांना पेन्शन अथवा व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आता आयटी रिटर्न्स भरण्याची गरज नसेल.

Advertisements

Related Stories

लॉकडाऊनचा अधिकार जिल्हा प्रशासनांना

Patil_p

तेलंगणात टीआरएस, भाजप अन् काँग्रेसची अग्निपरीक्षा

Patil_p

हिमाचल प्रदेश : क्वारंटाइन केंद्र आणि आंतरराज्यीय सीमांवर आता शिक्षकांची नियुक्ती 

Rohan_P

ठाण्यात 19 जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढवले

Rohan_P

धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार : राजेश टोपे

Rohan_P

.मेगा टेक्स्टाइल पार्कची योजना- 7 पार्क्सची उभारणी

Patil_p
error: Content is protected !!