तरुण भारत

LIC चा IPO लवकरच बाजारात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) IPO लवकरच बाजारात येईल, अशी घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

Advertisements

LIC आणि IDBI बँकेच्या IPO द्वारे (खुल्या भागविक्रीद्वारा निर्गुंतवणूक) 90 हजार कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर BPCL, कंटेनर कॉर्परेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया अ‍ॅण्ड एअर इंडिया या कंपन्यामध्ये यंदाच्या वर्षात निर्गुंतवणूक करून 2.1 लाख कोटी रुपये सरकार उभे करणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

Related Stories

दोन महिन्यांमध्ये प्रथमच रुग्णसंख्येत घट

Patil_p

जम्मू काश्मीर : सर्वपक्षीय बैठकीपूर्वी मेहबूबा मुफ्ती यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर; केली ‘ही’ मागणी

Rohan_P

ममता बॅनर्जी अडचणीत; ऐन निवडणूक काळात प्रचार करू शकणार नाही

Rohan_P

बिहार : कोरोना रुग्णांनी ओलांडला 2.38 लाखांचा टप्पा

Rohan_P

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 1.26 लाखांचा टप्पा

Rohan_P

जेईई मेन 2021 : चौथ्या टप्प्यातील परीक्षा स्थगित!

Rohan_P
error: Content is protected !!