तरुण भारत

ऊर्जा क्षेत्राच्या सामर्थ्याची घोषणा

ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी आणि ग्राहकांच्या सोयीसाठी आता त्याच्या आवडीचे विद्युत वितरक निवडण्याची सुविधा उपलब्ध करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. वितरण कंपन्यांच्या आर्थिक स्थिती चिंताजनक असली तरी त्यांच्यासाठी सरकार एक योजना सादर करीत असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. या योजनेच्या माध्यमातून कंपन्यांना मदत केली जाणार आहे.

Related Stories

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात भारतीय ठार

datta jadhav

दिल्लीत काँग्रेसचा भोपळा फुटणे अवघड

Patil_p

महिलांना सेनेत विनाअडथळा ‘परमनंट कमिशन’ द्या!

Amit Kulkarni

बंदीपोरात मोठा शस्त्रसाठा जप्त

datta jadhav

दिल्लीत मागील 24 तासात कोरोनाचे 89 रुग्ण; 4 मृत्यू

Rohan_P

इंदौरमध्ये ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!