तरुण भारत

विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक 74 टक्के

 विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढवण्याचा विचार यंदा अर्थमंत्र्यांनी केला असून येणाऱया काळात या क्षेत्रात 74 टक्के इतकी विदेशी गुंतवणूक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

 सर्व वित्त योजनेशी संबंधीत ही गुंतवणूक असणार आहे. विमा कायदा 1938 अंतर्गत एफडीआय मर्यादा 49 टक्क्यावरून 74 टक्क्यावर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जेणेकरून विदेशी गुंतवणूक विमा क्षेत्रात होईल व विदेशी मालकीही सुरक्षिततेसह प्राप्त करता येईल. या संबंधात असणारे संचालक हे भारतीय रहिवासी असतील.

Advertisements

Related Stories

“मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक”; राहुल गांधींचं सरकारवर टीकास्त्र

Abhijeet Shinde

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

Abhijeet Shinde

कोरोना काळात भारतातून ऑक्सिजनची दुप्पट निर्यात

datta jadhav

पंतप्रधान मोदी-बायडन चर्चा 24 सप्टेंबरला

Patil_p

बारावीची परीक्षा रद्द तर दहावीची जुलैमध्ये

Patil_p

देशात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण पोहोचले 4 लाखांच्या पार

Patil_p
error: Content is protected !!