तरुण भारत

एफ-वन चालक गॅस्ली कोरोनाबाधित

वृत्तसंस्था/ पॅरिस

एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रातील फ्रान्सचा 24 वर्षीय चालक पीयर गॅस्ली याला कोरोनाची बाधा झाली आहे. सदर माहिती गॅस्लेने स्वतः आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे.

Advertisements

एफ-वन आंतरराष्ट्रीय मोटार रेसिंग क्षेत्रामध्ये आतापर्यंत सहा चालक कोरोना बाधित आढळले आहेत. फ्रान्सचा गॅस्ली सध्या दुबईत सराव करीत आहे. यापूर्वी मेक्सिकोचा पेरेझ, कॅनडाचा लान्स स्ट्रोल, ब्रिटनचा सातवेळा विश्वविजेतेपद मिळविणारा लेविस हॅमिल्टन, मॅक्लारेनचा नोरिस आणि फेरारी चालक चार्ल्स लिक्लेर्क या अव्वल चालकांना कोरोनाची लागण झाली होती.

Related Stories

मुंबई सिटीचा विजयाचा चौकार

Omkar B

सीएसकेच्या चाहत्यांना आठवतोय सुरेश रैना!

Patil_p

नितीन मेनन ठरले आयसीसीचे सर्वांत युवा पंच

Patil_p

देवेंद्र मुरगावकरच्या गोलने एफसी गोव्याची ईस्ट बंगालशी बरोबरी

Omkar B

कर्नाटकातील मुली भारतीय महिला क्रिकेट संघात

Shankar_P

विराटची पहिली ऑडी पोलीस स्टेशनमध्ये का?

Patil_p
error: Content is protected !!