तरुण भारत

गुगल-फोर्ड यांच्यात भागीदारी

नवी दिल्ली

 फोर्ड आणि गुगल यांनी एकत्र सहा वर्षासाठी योजना आखण्यासंदर्भात करार केल्याची घोषणा केली आहे. याच्याअंतर्गत 2023 पासून फोर्ड आपल्या सर्व कार आणि ट्रक यांना इंफोटेनमेंट स्क्रीनमध्ये गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.  अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या अंतर्गत चालकांना या वाहनांच्या नेव्हीगेशनसाठी गुगल मॅप आणि विना अँड्रॉइड फोनच्या चालकांना गुगल वॉयस असिस्टंटचा वापर करता येणार आहे.

Advertisements

Related Stories

रेडमी 9 ए भारतात दाखल

Patil_p

लॉकडाऊनमध्ये 8.2 लाख कर्मचाऱयांनी काढला पीएफ

Patil_p

ईव्ही बॅटरीच्या हिस्सेदारीत कोरियन कंपन्यांचा दबदबा

Patil_p

बीएसएनएलकडून फोनवर मोफत टीव्ही सुविधा

tarunbharat

इफको टोकीयोने केले 400 जणांना भरती

Patil_p

लॉकडाऊन दरम्यान ‘या’ बँकांचे होणार विलीनीकरण

tarunbharat
error: Content is protected !!