तरुण भारत

युवकाच्या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या मुलाला अटक

प्रतिनिधी / सातारा

भरधाव वेगाने मद्यपान करून झायलो गाडीने मोळाचा ओढा परिसरात धडक दिल्याने विवेक अर्जुन वायदंडे (23 रा यश ढाबा) याचा दि.27रोजी मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात गाडीचा चालक अमित लावंगरे यास शाहूपुरी पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे.

Advertisements

तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा असून त्यास न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. अशी माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भिसे हे करत आहेत.

Related Stories

मंत्री उदय सामंत यांच्याकडे कोल्हापूर आणि सातारा जिल्हा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी

Shankar_P

थंडीला झाली सुरूवात

Patil_p

सातारा : पाडगावात पुण्यातील व्यापार्‍याची गोळया झाडून हत्या

triratna

सातारा : जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टारंट, ढाबे रात्री 11 नंतर बंद

datta jadhav

सातारा तालुक्याने गाठली 71

Patil_p

‘कृष्णा’, ‘सहय़ाद्री’नंतर एरम हॉस्पिटल मैदानात

Patil_p
error: Content is protected !!