तरुण भारत

न्यायालयासमोरील रस्त्यावर वकिलांचा रास्तारोको

प्रतिनिधी / बेळगाव

माळमारूती पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी वकिलांना उद्धट उत्तरे दिली. वारंवार अशाप्रकारे वकिलांचा अवमान होत आहे. त्यामुळे वकिलांनी न्यायालयासमोरील रस्त्यावर रास्तारोको केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

Advertisements

या रास्तारोकोमुळे वाहतूकीची कोंडी झाली. यावेळी पोलिसांच्या विरोधात जोरदार  घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला.

Related Stories

प्रदूषण नियंत्रणासाठी शहरात धावणार प्रवासी ई-रिक्षा

Amit Kulkarni

भाजीमार्केटची आयुक्तांकडून पाहणी

Patil_p

लॉकडाऊनचे उल्लंघन, धडक कारवाई

Patil_p

देशांतर्गत प्रवासात बेळगाव विमानतळ 15 व्या स्थानी

Amit Kulkarni

आरसीयुच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार

Patil_p

मुतगे येथे कृषी पत्तीनसमोर शेतकऱयांचे उपोषण

Amit Kulkarni
error: Content is protected !!