तरुण भारत

केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

प्रतिनिधी / बेळगाव

केंद्र सरकारने वाढ केलेल्या गॅस, पेट्रोल, डिझेल विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रस भवनसमोर हे निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे.

Advertisements

गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तुंच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. वाढवलेले हे दर तातडीने कमी करावे, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली
आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

काकती श्री सिद्धेश्वर यात्रेला परवानगी द्या

Amit Kulkarni

जुने बेळगाव येथील युवकाचा खून

Patil_p

लोकमान्य ग्रंथालयाला पुस्तके भेट

Patil_p

आयटीबीपीच्या आणखी 7 जवानांना कोरोना

Patil_p

शशिकला जोल्लेंना धर्मादाय, कत्तींना अन्न-नागरी पुरवठा

Patil_p

गुरुवारी जिल्हय़ात 1448 रुग्ण पॉझिटिव्ह

Omkar B
error: Content is protected !!